सरकारनामा:आज काय विशेष | आषाढी एकादशी | या मुख्यमंत्र्यांना मिळाला आहे सर्वात जास्त महापुजेचा मान |

2021-06-12 0

पंढरपूरला आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत श्री विठ्ठलाची महापूजा करण्यात येते. आतापर्यंत सर्वाधिक वेळा ही महापूजा करण्याचा मान दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे जातो. त्यांना सहा वेळा हा मान मिळाला आहे. मुख्यमंत्री आषाढीच्या दिवशी विठ्ठल रखुमाईची पूजा करुन राज्याच्या भल्यासाठी साकडे घालतात. विलासराव देशमुख यांच्यानंतर शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांना प्रत्येकी चार वेळा महापुजेचा मान मिळाला आहे.
#Sarkarnama #AajKaiVishesh #AashadhiEkadashi #Trending #ViralVideo

Videos similaires